Please take a moment to subscribe Aswad Home Kitchen ✿◕ ‿ ◕✿
https://www.youtube.com/channel/UCtUuHc-Sijp0RtcF-XyFa0w?sub_confirmation=1
#Metkut
#Aswadhomekitchen
#Howtomakemetkut
#traditionalrecipe

मेतकूट

ही माझ्या पणजी आजी ची रेसिपी आहे, अगदी पारंपरिक. आता पावसाळा सुरू होत आहे, मग मस्त गरम गरम तूप भात मेतकूट झालेच पाहिजे, हो ना ? यामध्ये वापरलेले पदार्थ पौष्टिक आहेत. आजारी माणसांसाठी , बाळंतीनिसाठी, लहान मुलांसाठी अगदी उत्तम. बाहेरून विकत आणण्यापेक्षा एकदा या पद्धतीने घरी करून पहा.खूप छान खमंग, चविष्ट होते.ज्यांना व्यवसाय करायचा आहे, त्यांनी देखील या पद्धतीने करून विकले, तरी खूप व्यवसाय होईल याची गॅरंटी.

माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा.

धन्यवाद.source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here