#HowToMakeChikanRassa
#गावरान चिकनरस्सा
#झणझणीत चिकण रस्सा
#Spicy Chicken Rassa
#chicken curry recipes
#Maharashtrian Recipes
#god tikhat

email id
ashalatasuryarao82@gmail.com

चिकन बनविण्यासाठी लागणारे साहित्य व त्यांचे प्रमाण
१) अर्धा किलो चिकन
२) एक वाटी वाटण
३) एक वाटी तेल
४) एक वाटी टोमॅटो ची प्यूरी
५) दोन चमचे गरम मसाला
६) दोन चमचे लाल तिखट
७) एक चमचा हळद
८) एक छोटा चमचा कश्मिरी लाल तिखट
९) गरजेनुसार कोथिंबीर, चवीनुसार मिठ
१०) दोन चमचे आल लसूण पेस्ट
वाटण बनविण्यासाठी लागणारे खडे मसाले
१)दोन चिरलेले कांदे, १००ग्राम चिरलेला खोबर
२) पाच लवंग, पाच मीरे, तीन वेलची, थोडी दालचिनी
३) एक चमचा जिरे, एक चमचा धने,थोडी खसखस

tilache ladu recipe link

bhogichi bhaji recipe link

sabudana khichdi recipe link

sabudana vada recipe link


source