World famous islampur akkha masura
address :- Ashok dhaba ,sangali road urun islampur ,dist sangli ,tal walwa
माझी रेसिपी
मसुरा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणे
सकाळी मीठ पाचपट कांदा घालू न उकडून घेणे बारीक शिजवणे
जाड बुडाच्या पातेल्यात जिरे ,दालचिनी ,लवंग घालून कांदा ,हिरवी मिरची ,हळद, गरम मसाला घालून नंतर टोमॅटो पेस्ट घालून शिजवून घेणे नंतर मसुरा आणि कांदा उकडलेले टाकणे ,लाल मिरची पूड,मीठ टाकून थोडे पाणी घालून एक उकळी काढून घेणे वर गरम रोटी बरोबर खाणेsource

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here