#AlpitaMejwani
#UkdicheModak #SteamedModak #Maharashtrian #Modak

साहित्य
२ वाटी तांदळाचे पीठ , १ वाटी किसलेले ओलं खोबरं , १ चमचा वेलची पूड , १ चमचा खसखस , मिठ चवीनुसार ,तेल ,तूप।

क् ती
एका टोपात पाणी गरम ठेवुया , त्याला चांगला ऊकळ आल्यावर २ वाटी पीठ टाकूया , पीठ थंड झाल्यावर ते चांगले मळून घ्यावे सारन— ऐका कढईत १ वाटी गूळ चांगला वितळून घ्यावा आता त्यात ,२ चमचे तूप , १ चमचा खसखस , १ चमचा वेलचीपूड घालून मिक्स करावे आता त्यात किसलेले ओलं खोबर भाजून घ्यावे आता मोदकाचे पीठ आणि सारन तयार आहे आता पीठाचे छोटे छोटे गोळे करून ते चांगले पातळ करून त्यात सारन भरून घ्या। त्याला मोदकाचा आकार देवून मोदकाच्या भांड्यात वाफेवर १० मीनिट ठेवून घ्यावे आता आपले मोदक तयार आहे

source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here