#daalrice #varanbhat #masteerrecipes

प्रत्येक घरी बनवला जातो हां वरण भात. शब्द तोच पण भावना तीच. जस की आई माँ मम्मा तसच वरण भात , दाल राईस, डाळ भात , नाव अनेक पण रूप एकच. मग ती कुठलीही भाषा असो कुठलाही प्रान्त असो. वरण तेच भात तोच. आणि भावनाही तीच. शुद्ध सात्विक वरण भात. लहान मुलांची अतिशय आवडती डिश. गरमा गरम वरण भात

आपल्या मास्टर रेसिपीज च्या प्रत्येक भागात आम्ही वेगवेगळी भांडी वापरतो. विशेषतः तांबा, पितळ लोखंड कांस्य अशा धातुंची भांडी… कधी वेगळं पोळपाट तर कधी लोखंडी कढ़ाई तर कधी तांब्या पीतळेची भांडी…आणि अशा अनेक वस्तु ज्या कुठून घेतल्यात हो? असा प्रश्न तुम्ही सगळे नेहमीच विचारता तर आज तुमच्यासाठी ही खुशखबर! आता ही अशी भांडी तुमच्यासाठीही उपलब्ध आहेत. Masteer Recipes चं पारंपरिक भारतीय भांड्यांचं ऑनलाइन स्टोअर लवकरच सुरु होत आहे. पण आत्तापासूनच तुम्ही या भांड्यांसाठी मागणी नोंदवू शकता.
त्यासाठी फक्त 7304494848 या नंबरवर व्हाट्सप करा (सकाळी १० ते सायंकाळी ७ ) आणि तुम्हाला हव्या असलेल्या भांड्याची माहिती मिळवा

Masteer Recipes Online Store Whats App – 7304494848 ( Timing 10 am to 7 Pm)

source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here